वेलियनाडच्या आसपास
मी केरळ राज्यात, ज्याला God’s Own Country असेही म्हणतात, एक-दोनदा फिरलो आहे. दोन्हीवेळेस आधी कोचीला जाऊन मग पुढे गेलो आहे. माझी कोची आणि मग पुढे लक्षद्वीप भेटीबद्दल पूर्वी मी लिहिले आहेच. आज वेलियनाड नावाच्या गावात मी १० दिवस राहिलो होतो आणि आसपास भटकलो होतो, त्याबद्दल लिहिणार आहे. मी वेलियनाड ह्या अनोळखी गावी जायचे काही कारण नव्हते. […]